मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक विषयावर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री कोणालाही भेटत नाहीत, असा आरोप होत होता. त्या आरोपांवर आज बोलताना त्यांनी उत्तर दिलं. <br /><br /><br />#UddhavThackarey #Shivsena #CMO #maharashtra